खटाव तहसील कार्यालयातील वॉटर फिल्टर मशीन अनेक दिवसांपासून बंद; नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय
दूरवरून येणाऱ्या महिला-पुरुषांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी; स्वच्छतेच्या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज खटाव : प्रतिनिधी खटाव तालुक्यातील ...













