जत शहरातील ओढापात्रातील अतिक्रमणे हटवून भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार – उपनगराध्यक्ष विक्रम ताड
जत :(तालुका प्रतिनिधी) जत शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी तसेच नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने शहरातील शासकीय ओढापात्रातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात ...










