जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली.
विलास पाटील भडगाव प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा.. अत्यंत विदारक अशी परिस्थिती असून गेल्या 60-70 दिवसापासून पावसाचा थेंब नाही कपाशी बाजरी आणि ...










