• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ढालगावातील वीज समस्येवर मा. खा. संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांतून समाधान व्यक्त

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
ढालगावातील वीज समस्येवर मा. खा. संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांतून समाधान व्यक्त
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कवठेमहांकाळ : विलास उत्तम लोखंडे ढालगावातील वीज समस्येवर संजयकाका पाटील यांच्या हस्तक्षेपाने मार्ग

RelatedPosts

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० आणि सकाळी ६ ते ८ या महत्त्वाच्या वेळेत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते. विशेषतः परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या महत्त्वाच्या वेळीच वीज गायब होत असल्याने मोठी शैक्षणिक अडचण निर्माण झाली होती.

या गंभीर समस्येची दखल घेत दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामस्थांच्या वतीने महावितरण, कवठेमहांकाळ येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा मांडत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

या निवेदनाची तात्काळ दखल माजी खासदार मा. संजयकाका पाटील यांनी घेतली. त्यांनी स्वतः दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत ढालगावची वीज समस्या तातडीने सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. काकांच्या या तत्पर पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग आली.

यानंतर उपकार्यकारी अभियंता यांनी तात्काळ डेप्युटी पाटील साहेब व शाखा अभियंता यांना सूचना देऊन वीजपुरवठा खंडित न करण्याबाबत आणि सुरळीत ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

पदावर नसतानाही सामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून येणारे नेतृत्व म्हणजे मा. खा. संजयकाका पाटील!

केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर वर्षानुवर्षे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासन दरबारी तात्काळ पाठपुरावा करणाऱ्या संजयकाका पाटील यांच्या या कार्याबद्दल ढालगाव ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी उपस्थित: खासदार संजयकाका पाटील यांचे स्वीय सहाय्यक खंडू होवाळे विजय घागरे, सलीम मुजावर, अमित मायने, किरण वाघमारे, योगेश वाघमारे, मनोज सुतार, नंदकुमार कदम, काका सुरे, आकाश ढोबळे, बाबू जाधव, विठ्ठल हिंगरे, ताना देसाई, नाना घागरे, राहुल राऊत, अनिल बाबर, आर. टी. पाटील सर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या एल व्हि न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्हि न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे

Previous Post

अक्कलकुवा–अक्राणी मतदारसंघातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दिशेने मोठे पाऊल

Next Post

तानाजी गायकवाड खून प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; साथीदार फरार, एका दिवसात मुरूम पोलिसांनी लावला छडा

Related Posts

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
Blog

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

October 8, 2026
0
प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.
Blog

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

October 8, 2026
1
राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.
Blog

राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

October 8, 2026
2
: भजलो प्यारे भजन सीताराम भक्त मंडळातर्फे पद्मश्री संत रमेश बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

: भजलो प्यारे भजन सीताराम भक्त मंडळातर्फे पद्मश्री संत रमेश बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

October 8, 2026
4
पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा : खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा : खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली

October 8, 2026
4
Blog

ट्रिगर वगळल्यामुळे अग्रिम मिळण्यात येणाऱ्या अडचणीचा ॲड.भोरे यांनी या आधीच पत्रकार परिषदेत केला होता उल्लेख.

October 8, 2026
4
Next Post
तानाजी गायकवाड खून प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; साथीदार फरार, एका दिवसात मुरूम पोलिसांनी लावला छडा

तानाजी गायकवाड खून प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; साथीदार फरार, एका दिवसात मुरूम पोलिसांनी लावला छडा

ताज्या बातम्या

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

October 8, 2026
प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

October 8, 2026
राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In