🚰
@)> नगराध्यक्ष – डाॅ. अकूंश लाड.
मानवत / प्रतिनिधी
मानवत शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना मानवत नगर परिषदेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्या त्याबद्दल सर्व मानवतकरांचे मनःपूर्वक क्षमस्व!
मानवत शहरातील नगर परिषदेचा पाणी पुरवठा विभागाचा पाणि पूरवठा सुरळीत करण्यासाठी
रात्रंदिवस युद्ध पातळीवर पाईप लाईन जलवाहीनीचे काम सुरू आहे.
नगराध्यक्ष डॉ. अंकुशराव लाड हे
सध्या मुंबई येथे छोटे बंधू युवराज भाऊ लाड यांच्या आरोग्याच्या उपचारा साठी मुंबईत आहेत. नगराध्यक्ष डाॅ. अकूंशराव लाड हे तेथे असताना ही,
त्यांच्या अनुपस्थिती मध्ये मानवत शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी
सतत रात्रंदिवस युध्द पातळीवर मानवत नगर परिषदेच्या कामकाजाचा इंत्थबूत आढावा घेत आहेत.
मानवत शहरातील नगर परिषदेचा विस्कळीत पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा यासाठी नगराध्यक्ष
डॉ. अकूंशराव लाड हे स्वतः लक्ष देऊन प्रयत्नशील आहेत.
तरी मानवत शहर वासीयांनी काळजी करू नये मानवत नगर परिषद विभागाचा
पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पूरवठा विभाग मानवत नगर परिषद प्रशासन युद्ध पातळी वर प्रयत्न करत आहे.
मानवत शहराच्या सेवेसाठी सदैव डाॅ. अकूंशराव लाड हे तत्पर आहेत.
तरी मानवत शहरातील सर्व नागरिकांनी पाणि पूरवठा विभागाला सहकार्य करावे. असे आवाहन मानवतकरांना नगराध्यक्ष डाॅ. अकूंशराव लाड यांनी केले आहे.









