धुळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : फुले समृद्ध ग्राम सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिर संपन्न

धुळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ : फुले समृद्ध ग्राम सांजोरी येथे पशुधन आरोग्य शिबिर संपन्न

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे, शासकीय कृषी महाविद्यालय, धुळे, पशुसंवर्धन विभाग, धुळे तसेच लुपिन फाउंडेशन, ...

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

पुरंदर ::प्रतिनिधीडॉ. विनायक गायकवाड पुरंदर ::सासवड येथील 'पुरंदर क्रिकेट अॅकेडमी'चा अष्टपैलू क्रिकेटपटू राजवीर रवी फडतरे याची 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन'तर्फे आयोजित ...

पालखी आगमनापूर्वी जानेफळ ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्ती

पालखी आगमनापूर्वी जानेफळ ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्ती

मेहकर : रोहित शिंदेतालुक्यातील जानेफळ येथे संत गजानन महाराजांची पालखी १५ तारखेला दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील खड्डे ...

नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे पंचायत समितीला निवेदन

पालम - तालुक्यातील नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने नियमित व ...

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून शहरातील कंधार रोडस्थित जायकवाडी वसाहत परिसरात असलेला पंचशील धम्मध्वज पुनर्स्थापित केल्यानंतर कांहीं भीमसैनिकावर पोलिसात गुन्हा ...

पुणे महापालिका बनावट भरती घोटाळ्याने खळबळ; शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक

पुणे : प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेतील (PMC) बनावट भरतीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, या ...

चेतना नगरमध्ये दुकानदारानेच बुजवला रस्त्यावरील खड्डा

चेतना नगरमध्ये दुकानदारानेच बुजवला रस्त्यावरील खड्डा

नक्की, थोडक्यात बातमी: नाशिक : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, चेतना नगर परिसरात प्रशासनाच्या दुर्लक्षाचा प्रत्यय आला. ...

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे -कोलाड चे संस्थेचे सचिव ...

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

शिवनेरी महाविद्यालय पालम येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती व बाळगंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा

पालम (प्रतिनिधी) :- शिवनेरी महाविद्यालय पालम येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळगंगाधर टिळक यांच्या स्मृती दिनानिमित्त आज दि. 1 ऑगस्ट ...

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

जालना : तालुक्यातील हिवरा तपेश्वर परिसरातील श्री क्षेत्र विठ्ठल माळावर आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळली. वैकुंठवासी श्री.म्हातारबाबा ...

Page 160 of 759 1 … 159 160 161 … 759

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.