जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराच जागीच मृत्यूमोतीलाल ओसवाल कंपनीचे शाख अधिकारी रवींद्र चौधरी यांचा दुर्दर्व अंतः तरसोद बायपासची वाहतूक वळविल्याने अपघातांचा प्रश्न ...

आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक व वाघेरा आश्रमशाळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा ...

नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता

नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता

कारंजा - विदर्भाची काशीविदर्भाच्या पुण्यभूमीत वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) हे क्षेत्र केवळ श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान म्हणूनच नव्हे, तर ...

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

देशमुखवाडी शिंदेवाडी दिनेश जाधव प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा गटसचिव संघटनेच्या संचालकपदी निवड झालेल्या मा. श्री. महेश धायगुडे यांचा माढा लोकसभेचे ...

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

॥ प्रसिद्धी पत्रक ॥चांदूर रेल्वे (दि. १५ ऑक्टोबर २०२६):संविधानाच्या आर्टिकल ३२६ नुसार नागरिकांना मिळालेल्या मतदानाच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी, तसेच ...

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जांभुळशी गावातील आहेत खुप छोटं गाव आहे हे गाव खुप ...

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

गेली कित्येक वर्षे गणपती विसर्जनाच्या वेळी रेवा गणपती पाटाची लेव्हल करून गणपती बसवावा लागत होता. मात्र यावर्षी गणपती बसवण्यासाठी बंधारा ...

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

सदानंदाचा येळकोट!!"पेण तालुक्यातील खारपाडा गावातील कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सवास सुरुवात झाली असून. ह्या घरत कुटुंबातील भावकीत ...

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे आदेशशासकीय पाणीपुरवठा कामांना नियमानुसार अपवादवर्धा, दि. 13 (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील भूजलसाठ्याचे संवर्धन, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ...

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

नाशिक प्रतिनिधी- कुणाल दाणेच.नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२६ :अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाच्या धडक कारवाईत वडाळा रोड भारतनगर येथील ...

Page 393 of 749 1 … 392 393 394 … 749

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.