जत तालुका दुष्काळात होरपळत असताना म्हैसाळ योजनेचे अधिकारी मात्र जत मुक्कामी न राहता सांगलीतून करतात काम, सभापती अर्चना पाटील यांचे अचानक स्टिंग ऑपरेशन.
जत /प्रतिनिधी. अरुण कोळी सभापती सौ अर्चना ताई पाटील यांचे स्टिंग ऑपरेशन.म्हैशाळ योजना नियोजन उपविभाग जत.मृद व जलसंधारण उपविभाग पाटबंधारे ...










