व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे जळगाव जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मोफत शालेय किट वाटप नुकतेच संपन्न

व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे जळगाव जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद पत्रकार बांधवांच्या पाल्यांना मोफत शालेय किट वाटप नुकतेच संपन्न

भडगाव प्रतिनिधी विलास पाटील- जगात 74 देशात आणि देशात नंबर 1 व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने नाशिक पदवीधर ...

NEET परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल कुडीत्रे येथील वेदांत लोहार याचा सत्कार

NEET परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल कुडीत्रे येथील वेदांत लोहार याचा सत्कार

बांबवडे प्रतिनिधी :NEET-UG 2026 परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल कुडीत्रे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील वेदांत शुभांगी सुनिल लोहार याचा ...

🏆 प्रा. विपुल गोसावी यांना ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

🏆 प्रा. विपुल गोसावी यांना ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षावपंढरपूर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त आणि संघभावना ...

गणेशोत्सवाची तयारी जोमात; मूर्तींची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात

गणेशोत्सवाची तयारी जोमात; मूर्तींची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात

लोह्यातील भगवान सळवणे यांच्या गणेशमूर्तींना परराज्यातून मोठी मागणी; कर्नाटक, तेलंगणातील मंडळांकडून खरेदीसाठी गर्दी लोहा, वार्ताहरगणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने ...

यावलमधील ‘ते उद्यान’ पुन्हा चर्चेत; निधी, कामाच्या प्रगतीवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

विभागीय प्रतिनिधीयावल : शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या उद्यानाच्या कामावरून यावलच्या राजकीय वातावरणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यावल विधानसभा मतदारसंघाचे ...

बिअर बारच्या वादातून सरपंचाचा हवेत गोळीबार; यावल तालुक्यात खळबळ

बिअर बारच्या वादातून सरपंचाचा हवेत गोळीबार; यावल तालुक्यात खळबळ

यावल, प्रतिनिधी : बिअर बारमध्ये होत असलेल्या कथित दारू विक्रीवरून झालेल्या वादाचे रूप गंभीर घटनेत झाले. तरुणांवर दहशत निर्माण करण्याच्या ...

सावदा पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित गुटखा-तंबाखूसह कार जप्त, पाच जणांविरोधात गुन्हा

सावदा पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित गुटखा-तंबाखूसह कार जप्त, पाच जणांविरोधात गुन्हा

विभागीय प्रतिनिधीसावदा : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, विमल पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर सावदा पोलिसांनी मोठी कारवाई ...

कजगाव वीज उपकेंद्रात चोरी; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

विभागीय प्रतिनिधीभडगाव :तालुक्यातील कजगाव येथील विद्युत उपकेंद्राला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत सुमारे ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास ...

जळगावात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; ४५ ते ४६ तोळे सोने, दीड लाखांची रोकड लंपास

विभागीय प्रतिनिधीजळगाव :शहरातील विश्वकर्मा नगर परिसरातील रामेश्वर कॉलनीत बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४५ ते ४६ तोळे सोन्याचे दागिने ...

बनावट शाळार्थ आयडी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेड्यात कथित हल्ला; महेंद्र देसले कुटुंबीयांवर मारहाणीचा आरोप

विभागीय प्रतिनिधी घरात घुसून तोडफोड व मारहाणीचा दावा; लोटन देसले यांच्यावर गंभीर आरोप, अधिकृत तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार धुळे : ...

Page 103 of 745 1 … 102 103 104 … 745

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.