खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.
शहादा,दि.७(का.प्र.)शहादा शहरातील खराब रस्ते व धोकादायक खड्ड्यांच्या प्रश्नावर ‘व्हिजन शहादा'च्या वतीने दि. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त आयोजित “खड्डेमुक्त शहादा ...











