• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

शहादा,दि.७(का.प्र.)
शहादा शहरातील खराब रस्ते व धोकादायक खड्ड्यांच्या प्रश्नावर ‘व्हिजन शहादा’च्या वतीने दि. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त आयोजित “खड्डेमुक्त शहादा आंदोलन” अंतर्गत नागरिकांनी केलेल्या स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे सादर करण्यात आले.
व्हिजन शहादाचे संस्थापक विशाल निकूम यांच्या नेतृत्वाखालील टीमने जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांची भेट घेऊन हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सुपूर्द केले. शहरात तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत यापूर्वी अनेकदा निवेदने, तक्रारी आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अपेक्षित गतीने काम होत नसल्याने, लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर तीव्र व अनिश्चितकालीन आंदोलन छेडण्यात येईल, अशी पूर्वसूचना देणारे पत्रही प्रशासनाला देण्यात आले आहे.

RelatedPosts

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

दुष्काळाच्या झळांमधे ‘डॉक्टरांचा’ माणुसकीचा झरा: डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा!

यादरम्यान टीमने स्कूल ठिक करो अभियानाच्या पाठपुराव्यासाठी जिल्हा सहआयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात शहादा नगरपरिषदेच्या १४ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये शाळांच्या इमारती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली होती. या अहवालावर प्रशासनाकडून तातडीने योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली.याशिवाय शहादा शहराच्या एकूण विकासकामांवरही यावेळी सविस्तर चर्चा झाली. शहरातील रस्ते, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा व इतर मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने समन्वयाने व कालबद्ध पद्धतीने मार्ग काढत ठोस कार्यवाही करावी, अशी भूमिका टीमने मांडली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आमचा हा शांततापूर्ण, लोकशाहीवादी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यापुढेही असाच सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’च्या सुवर्णपुत्राची ऐतिहासिक कामगिरी! कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या सारंग केळझरकर ठरला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

Next Post

शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख

Related Posts

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..
Blog

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

October 8, 2026
0
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ
Blog

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

October 8, 2026
1
Blog

दुष्काळाच्या झळांमधे ‘डॉक्टरांचा’ माणुसकीचा झरा: डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा!

October 8, 2026
0
अभिजात मराठी भाषा अभिरूप दर्जा सप्ताहकवितेची कार्यशाळा —
Blog

अभिजात मराठी भाषा अभिरूप दर्जा सप्ताहकवितेची कार्यशाळा —

October 8, 2026
2
Blog

बाळसमुद्र परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंतेत

October 8, 2026
0
दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी
Blog

दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी

October 8, 2026
0
Next Post
शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख

शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख

ताज्या बातम्या

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

सातारकर महाराज मंदिर संस्थान रिसोड येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी स्काऊट गाईड संघनायक शिबिर संपन्न..

October 8, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा दिमाखात शुभारंभ

October 8, 2026

दुष्काळाच्या झळांमधे ‘डॉक्टरांचा’ माणुसकीचा झरा: डॉ. माधव चंबुले यांचा स्तुत्य उपक्रम; गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा!

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In