• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

परभणी : महाराष्ट्राच्या साहित्य आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर यांची निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

मागील २२ वर्षांपासून लाल सेनेच्या वतीने महाराष्ट्रात अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना, साहित्याला आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला समर्पित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे हे संमेलन २३वे वर्ष असून, आगामी नोव्हेंबर महिन्यात संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने परभणी येथे आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी शिवा कांबळे सर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक विचारांना व्यापक व्यासपीठ मिळणार असून, नव्या पिढीपर्यंत परिवर्तनवादी विचार पोहोचविण्यास निश्चितच मदत होणार आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी लाल सेनेचे नेते कॉम्रेड गजानन उर्फ पिंटू घोडके होते. यावेळी कॉम्रेड गणपत भिसे, अविनाश मोरे, एल. डी. कदम, अजित शिंदे, अशोक उबाळे,किशोर कांबळे, कोंडीबा जाधव, हेमंत साळवे, अमन कदम यांच्यासह लाल सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी संमेलनाच्या आयोजनाची रूपरेषा, विविध कार्यक्रमांचे नियोजन आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी आवश्यक तयारीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Previous Post

: भजलो प्यारे भजन सीताराम भक्त मंडळातर्फे पद्मश्री संत रमेश बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
3
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
2
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
4
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
1
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
2
Next Post
प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In