• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ट्रिगर वगळल्यामुळे अग्रिम मिळण्यात येणाऱ्या अडचणीचा ॲड.भोरे यांनी या आधीच पत्रकार परिषदेत केला होता उल्लेख.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण

धाराशिव – दिनांक 02.10.2026 रोजी धाराशिव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पत्रकार परिषद पार पडली होती.सदर पत्रकार परिषदेत बोलताना युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी वगळण्यात आलेले ट्रिगरमुळे शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे हे सांगितले होते. ट्रिगर वगळण्यात आले नसते तर शेतकऱ्यांना या दुष्काळाच्या काळात पीकविमा कंपनी कडून 25 टक्के अग्रिम मिळाला असता. परंतु ट्रिगरच आता अस्तित्वात नसल्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम मिळवण्यात मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे ॲड. भोरे यांनी बोलून दाखवले होते. त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून या विमा कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच कंपनीचे आणि सरकारचे साटंलोटं असल्याचा पुनरोच्चार त्यांनी केला होता.

RelatedPosts

कणकवलीत पाणी बचतीसाठी नगरपंचायतीचे जाहीर आवाहन.

फुलंब्री तालुक्यात संत निरंकारी मिशनच्या वतीने जनजागृती व समाजसेवेचा उपक्रम

उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव

अशातच दिनांक 06.10.2026 रोजी दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत, तीन ट्रिगर काढून टाकल्याने पीक विमा कंपन्यांची सुटका झाली, मात्र शेतकऱ्यांबरोबरच सरकारही अडचणीत आल्याची गंभीर चर्चा करण्यात आली. तसेच जुन्या योजनेतील ट्रिगर लागू असते तर दुष्काळी परिस्थितीत तरी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिमपोटी मदत मिळाली असती. तसेच पीक विम्याच्या भरपाईची रक्कम निश्चित करणेही सोपे झाले असते. मात्र सुधारित योजना तयार करताना काही अधिकाऱ्यांनी त्यात खोडा घातल्याचा गंभीर आरोप सदर बैठकीत करण्यात आल्याचे वृत्त आहे.

मग जर अधिकाऱ्यांनी खोडा घातला असे जर म्हणणे असेल तर मग सरकार कोण चालवतंय अधिकारी का? असा गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. आणि सरकार जर अधिकारी चालवत नसतील तर मग सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही असा याचा अर्थ होतो असे म्हणत युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड संजय भोरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं भोरे यांनी म्हटले असून किमान आता तरी वगळण्यात आलेले ट्रिगर पुन्हा समाविष्ट करून शेतकऱ्यांना अग्रिम मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Previous Post

पवनचक्की प्रकल्पाच्या अवजड वाहतुकीवर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

Next Post

पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा : खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Related Posts

कणकवलीत पाणी बचतीसाठी नगरपंचायतीचे जाहीर आवाहन.
Blog

कणकवलीत पाणी बचतीसाठी नगरपंचायतीचे जाहीर आवाहन.

October 8, 2026
1
फुलंब्री तालुक्यात संत निरंकारी मिशनच्या वतीने जनजागृती व समाजसेवेचा उपक्रम
Blog

फुलंब्री तालुक्यात संत निरंकारी मिशनच्या वतीने जनजागृती व समाजसेवेचा उपक्रम

October 8, 2026
0
उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव
Blog

उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव

October 8, 2026
2
मिशन फिट इंडिया अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील 92 गावांमध्ये आरोग्याचे मार्गदर्शन
Blog

मिशन फिट इंडिया अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील 92 गावांमध्ये आरोग्याचे मार्गदर्शन

October 8, 2026
3
ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू
Blog

ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू

October 8, 2026
0
शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख
Blog

शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख

October 8, 2026
1
Next Post
पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा : खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली

पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा : खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली

ताज्या बातम्या

कणकवलीत पाणी बचतीसाठी नगरपंचायतीचे जाहीर आवाहन.

कणकवलीत पाणी बचतीसाठी नगरपंचायतीचे जाहीर आवाहन.

October 8, 2026
फुलंब्री तालुक्यात संत निरंकारी मिशनच्या वतीने जनजागृती व समाजसेवेचा उपक्रम

फुलंब्री तालुक्यात संत निरंकारी मिशनच्या वतीने जनजागृती व समाजसेवेचा उपक्रम

October 8, 2026
उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव

उंदरगाव येथे कै. धनाबाई माणिक कोलते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृती ज्ञानोत्सव

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In