एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहनमानवत प्रतिनिधी३० ऑगस्टला परभणीत शेतकरी-कार्यकर्ता मेळावा; रखडलेल्या विकासकामांवरही होणार चर्चा
परभणी | प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी परभणी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे हे रविवार, ३० ऑगस्ट रोजी ...












