• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे बालसंगोपन योजना शिबिर यशस्वी संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
शहादा येथे बालसंगोपन योजना शिबिर यशस्वी संपन्न.
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

(रक्षाबंधन निमित्त लाभार्थी महिलांना मोफत शिलाई मशीन भेट: युवकमित्र संस्थेचा उपक्रम)

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

शहादा,दि.29(का.प्र.)
अनाथ, निराधार बालके, तसेच विधवा, घटस्फोटित व एकल पालक असणाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी दरमहा आर्थिक मदत करणाऱ्या ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’च्या इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज संकलन शिबिर शहादा येथे नुकतेच यशस्वीपणे पार पडले.
युवकमित्र परिवार (कोठली) या शासनमान्य संस्थेमार्फत आयोजित या शिबिरात ३५ इच्छुक बालक व पालकांनी सहभाग नोंदवून आपले प्रस्ताव सादर केले. याच कार्यक्रमात रक्षाबंधनाचे औचित्य साधून लाभार्थी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी मोफत शिवणकाम मशीनचे वाटप करण्यात आले.शहरातील महात्मा फुले स्मारक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष माधवीताई मकरंद पाटील यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. संगीताताई पाटील उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, विस्तार अधिकारी डॉ. योगेश सावळे, ज्येष्ठ कवी अजबसिंग गिरासे, नर्मदा नमकीनचे मालक रमाशंकरभाऊ माळी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, युवा कार्यकर्ते रोहनकुमार माळी, युवकमित्र संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन, संचालक मनोज वारुळे, सरस्वती क्लासेसचे कल्पेश राजपूत, आदिवासी आश्रमशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील वळवी आणि भारत पावरा उपस्थित होते. तसेच बालसंगोपन योजनेच्या कार्यकर्त्या संगीता सुनील वळवी आणि पोलीस स्टेशन आवारातील समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक आरती भूषण शिंदे व अर्चना भरत पावरा यांचीही विशेष उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या बालकांना उच्चशिक्षित करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकमित्र संस्थेचे स्वयंसेवक गोपाल अजबसिंग गिरासे यांनी विशेष सहकार्य केले.

Ad 1
Previous Post

तापी खोरे विकास प्रकल्पाला माजी आमदार अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार,आमदार राजेशदादा पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश.

Next Post

आमदार बबनरावजी शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजनएस. पी. पब्लिक स्कूल व वेदांता अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

October 13, 2026
4
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
5
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
14
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
10
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
14
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
Next Post
आमदार बबनरावजी शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजनएस. पी. पब्लिक स्कूल व वेदांता अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आमदार बबनरावजी शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजनएस. पी. पब्लिक स्कूल व वेदांता अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In