• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहनमानवत प्रतिनिधी३० ऑगस्टला परभणीत शेतकरी-कार्यकर्ता मेळावा; रखडलेल्या विकासकामांवरही होणार चर्चा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहनमानवत प्रतिनिधी३० ऑगस्टला परभणीत शेतकरी-कार्यकर्ता मेळावा; रखडलेल्या विकासकामांवरही होणार चर्चा
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी | प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे हे रविवार, ३० ऑगस्ट रोजी परभणीत शेतकरी आणि शिवसेना कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर सकाळी ११ वाजता या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासोबतच परभणी जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांबाबतही भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पाथरी विधानसभा प्रमुख बालाजी कुऱ्हाडे यांनी या मेळाव्याची माहिती देताना शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. शेतकऱ्यांचे प्रश्न, जिल्ह्याचा विकास आणि प्रलंबित कामांबाबत थेट संवाद साधण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार संजय जाधव व विधान परिषद आमदार सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा संवाद मेळावा होणार आहे. मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन बालाजी कुऱ्हाडे यांनी केले आहे.

मानवत प्रतिनिधी
३० ऑगस्टला परभणीत शेतकरी-कार्यकर्ता मेळावा; रखडलेल्या विकासकामांवरही होणार चर्चा

Previous Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी दौऱ्यावर

Next Post

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
26
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
11
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

36
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

3
Next Post
एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In