• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी १ कोटी निधी मंजूर करण्याची मागणी

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी १ कोटी निधी मंजूर करण्याची मागणी
0
SHARES
132
VIEWS
Ad 1
Ad 1

तालुका प्रतिनिधी : रामेश्वर स्वामी

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बार्शी : तडवळे, ता. बार्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तडवळे येथे दहिटणे, ढोराळे, मुंगशी, यावली, सुर्डी, इर्ले, इर्लेवाडी, मालवंडी, तुर्कपिंपरी, गुळपोळी आणि तडवळे अशा ११ गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे. तसेच या परिसरात एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रही सुरू आहे.

मात्र, गेल्या २५ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत जीर्ण होऊन पूर्णपणे कोसळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या लहान क्वार्टरमध्ये सुरू आहे. ही इमारतदेखील जीर्ण झालेली असून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.

जागेअभावी रुग्णांना आवश्यक उपचार देताना अडचणी निर्माण होत असून, रुग्णांसाठी आवश्यक असलेला औषधसाठा ठेवण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवांचा पुरेसा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर इमारत जीर्ण व धोकादायक असल्याचा अहवाल दिलेला असतानाही नाईलाजास्तव याच ठिकाणी आरोग्य विभागाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नवीन इमारतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.

या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधकामाकरिता अंदाजे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी रोहित तुपसमुद्रे, आकाश गव्हाणे, माऊली जाधव, सुहास पवार आणि सागर माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Ad 1
Previous Post

अनुसया गव्हाणे बेपत्ता; नातेवाईकांकडून शोध घेण्याचे आवाहन

Next Post

मलका गुडा येथे रक्षाबंधन पौर्णिमेनिमित्त संतोषी माता मंदिरात धार्मिक कार्यक्रम

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

October 13, 2026
4
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
5
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
14
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
10
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
14
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
Next Post
मलका गुडा येथे रक्षाबंधन पौर्णिमेनिमित्त संतोषी माता मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मलका गुडा येथे रक्षाबंधन पौर्णिमेनिमित्त संतोषी माता मंदिरात धार्मिक कार्यक्रम

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In