“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”
टाईनी हार्ट्स प्रीस्कूलमध्ये भोंडला, दांडिया उत्साहात साजरा; ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’ उपक्रमातून यशस्वी उद्योजिकांचा सन्मान लोणी काळभोर : टाईनी हार्ट्स प्रीस्कूल ...












