प्रभाग २४ मधील गढूळ पाणीपुरवठा प्रश्नावर महापौरांकडे तातडीची धाव; नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा सुरू
नवी मुंबई | प्रतिनिधी प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या गढूळ पाणीपुरवठा समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्रमक ...








