• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोशल मीडियातून कथित ‘पाक’ कनेक्शनचा संशय; भोकरदनातील तरुण एटीएसच्या चौकशीसाठी ताब्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
35
VIEWS
Ad 1
Ad 1

भोकरदन | प्रतिनिधी

भोकरदन शहरातील जोमाळा-फत्तेपूर परिसरात शुक्रवारी मोठी खळबळ उडाली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २९ वर्षीय एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. संबंधित तरुणाचे कथित पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संशयास्पद संबंध असल्याच्या प्राथमिक माहितीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण एका कथित पाकिस्तानी गँगस्टरचे फेसबुक अकाउंट फॉलो करत होता. तसेच व्हॉट्सअॅपद्वारेही संवाद झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या पार्श्वभूमीवर एटीएसकडून त्याचा मोबाईल, सोशल मीडिया खाती, चॅटिंग, कॉल डिटेल्स तसेच इतर डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण व्यवसायाने ट्रॅक्टर चालक असून ग्रामीण भागातील एका युवकाचे नाव अशा संवेदनशील तपासात समोर आल्याने भोकरदन शहरासह परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने मराठवाड्यातील बीडसह विविध जिल्ह्यांमध्ये समन्वित कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानस्थित कथित गँगस्टरच्या सोशल मीडिया व डिजिटल नेटवर्कशी काही व्यक्तींचा संशयास्पद संपर्क असल्याच्या प्राथमिक माहितीनंतर ही मोहीम राबविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिकृत दुजोरा अद्याप नाही

या प्रकरणाबाबत महाराष्ट्र एटीएस किंवा स्थानिक पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. संबंधित तरुणाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाल्याची किंवा त्याला अटक झाल्याची अधिकृत माहितीही उपलब्ध नाही. सध्या तो चौकशीसाठी ताब्यात असून तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे वास्तविक स्वरूप स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उपलब्ध माहिती ही प्रामुख्याने सूत्रांवर आधारित असून अधिकृत तपासानंतरच अंतिम वस्तुस्थिती समोर येणार आहे.

Ad 1
Previous Post

राजनखेड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी विभागीय आयुक्तांना निवेदन; चौकशीची मागणी

Next Post

अवैध वृक्षतोडीवर विधानसभेत घणाघात; भोकरदन-जाफ्राबादमधील परिस्थितीवर आमदार संतोष दानवे आक्रमक

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
10
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
8
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
17
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
18
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post

अवैध वृक्षतोडीवर विधानसभेत घणाघात; भोकरदन-जाफ्राबादमधील परिस्थितीवर आमदार संतोष दानवे आक्रमक

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In