केंद्रशाळा गवसे तालुका आजरा शिक्षक वर्गणीतून मॉनिटर खरेदी.
आजरा - तालुका प्रतिनिधी,गवसे केंद्रातील सर्व मा. मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वर्गणीतून केंद्र शाळेस मॉनिटर खरेदी करणेत आला. त्याचे पूजन ...
आजरा - तालुका प्रतिनिधी,गवसे केंद्रातील सर्व मा. मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वर्गणीतून केंद्र शाळेस मॉनिटर खरेदी करणेत आला. त्याचे पूजन ...
आजरा - तालुका प्रतिनिधी,परिवर्तन दौऱ्यात चंदगड विधान सभा मतदार संघात आजरा चंदगड सध्या डॉ. नंदाताई भाबूळकर संपर्क लोकांना भेटी देत ...
- कार्यक्षेत्र जिल्हाप्रतिनिधी - आजराआजरा येथील सभासदांच्या गरजा विचारात घेवून गृहलक्ष्मी सहकारी गृहतारण संस्थेची स्थापना करण्यात आली संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर ...
आजरा -प्रतिनिधीराज्यातील एक हजार निवडक महाविदयालयात आचार्य चाण्यक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. ...
नागरीकांत संतापआजरा - प्रतिनिधीसध्या आजरा गांधीनगर रोडवर शाळकरी मुले जेष्ठ नागरिक तसेच गांधीनगर हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता असून त्या रोडवर शेजारी ...
आजरा नगरपंचायत आजरा मार्फत सफाई मित्र - सुरक्षा शिबीर विषयी जनजागृती.. आजरा - प्रातिनिधीआजरा नगर पंचायत मार्फत स्वच्छता मिशान अंतर्गत ...
आजरा - प्रतिनिधीआजरा तालुक्यातील रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा या प्रशालेने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता ...
आजरा - प्रतिनिधी,आजरा आणि गडहिंग्लज सीमा भागातील वाटंगी आणि अर्जनवाडी, कानडेवाडी या गावातील शेतकर्यांचे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान ...
शिक्षण तपस्वी जे. पी. नाईक पतसंस्थेची २६ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.. आजरा - प्रतिनिधी,शिक्षण तपस्वी जे.पी. नाईक पतसंस्थेची ...
आजरा - प्रतिनिधी,वसंतराव देसाई साखर कारखाना लि. गवसे संचालक मंडळ सभा दिनांक १४ ऑगस्ट मिटींग मध्ये शासनाच्या परिपत्रकाची नोंद घेवून ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com