• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा नगरपंचायतीत कचरा प्रश्नावरून रणकंदन; १३ एप्रिलला आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा नगरपंचायतीत कचरा प्रश्नावरून रणकंदन; १३ एप्रिलला आंदोलनाचा इशारा
0
SHARES
95
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : आजरा शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनल्याने नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापले आहे. कचरा उठाव रखडल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला जोरदार धारेवर धरत जाब विचारला. “शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असताना प्रशासन झोपले आहे का?” अशा तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान स्वच्छता अधिकारी अमर कांबळे यांना बोलावून नगरसेवकांनी कचरा उठावाच्या टेंडरमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत सवाल उपस्थित केले. शहरभर कचरा साचलेला असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी निरुत्तर केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत नगरसेवकांनी दोन दिवसांत कचरा प्रश्न मार्गी लावण्याचा अल्टिमेटम दिला. १२ एप्रिलपर्यंत स्वच्छता न झाल्यास १३ एप्रिल रोजी कचऱ्याने भरलेले ट्रॅक्टर नगरपंचायतीसमोर उभे करून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या बैठकीस नगरसेवक अभिषेक शिंपी, परशुराम बामणे, अशीफ पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी तसेच नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार (परळकर) यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर जोरदार टीका केली. यावेळी विक्रम पटेकर, नौशाद बुडडेखान, किरण कांबळे यांच्यासह शासकीय अधिकारी निहाल मनेर उपस्थित होते.

“प्रशासनाने कचरा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाला लोकशाही मार्गाने धडा शिकवू,” असा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला असून १३ एप्रिलच्या आंदोलनाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

लाभक्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार टेंभूचे पाणी; संग्रामसिंह देशमुख यांची अधिकाऱ्यांशी बैठक

Next Post

व्यंकटराव महाविद्यालयाच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
व्यंकटराव महाविद्यालयाच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

व्यंकटराव महाविद्यालयाच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In