• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा येथे नूतन जि.प. व पं.स. सदस्यांचा सरपंच परिषदेच्या वतीने भव्य सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा येथे नूतन जि.प. व पं.स. सदस्यांचा सरपंच परिषदेच्या वतीने भव्य सत्कार
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देत ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी नूतन लोकप्रतिनिधींनी जोमाने कार्य करावे, असे आवाहन सरपंच परिषद च्या वतीने करण्यात आले. आजरा पंचायत समितीच्या सभागृहात सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी नूतन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये जि.प. सदस्य सुधीर राजाराम देसाई, शिरीष हिंदूराव देसाई, पंचायत समिती सभापती जयश्री गजानन गाडे, उपसभापती यशोदा युवराज पोवार, सदस्य समीर दशरथ पारदे, विकास वसंत चोथे तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्या शारदा शिवानंद गुरव यांचा समावेश होता.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे आता नव्या सदस्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे.” त्यांनी अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषदेची स्थापना झाल्याचा उल्लेखही केला.

यावेळी सरपंच परिषदेने आपल्या २१ प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये सरपंच व उपसरपंचांना सन्मानजनक मानधन, एस.टी. प्रवास मोफत सुविधा, जिल्हा नियोजन मंडळात प्रतिनिधित्व, तसेच ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली.

प्रदेश सरचिटणीस राजू प. पोतणीस यांनी सर्वपक्षीय नूतन सदस्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा उपक्रम विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुकाध्यक्ष पांडुरंग तोरसले यांनी स्वागत केले, तर आभार प्रदर्शन नितीन सावंत यांनी मानले.

या सोहळ्यास तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

‘नारायण बाग’ वाचवण्यासाठी शिवसेना आक्रमक; औद्योगिक विस्ताराला तीव्र विरोध

Next Post

निरोप एका ‘कार्यतत्पर’ लोकसेवकाचा; कोल्हापूरच्या विकासाला ‘कार्तिकेयन’ पॅटर्नची देणगी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
निरोप एका ‘कार्यतत्पर’ लोकसेवकाचा; कोल्हापूरच्या विकासाला ‘कार्तिकेयन’ पॅटर्नची देणगी

निरोप एका ‘कार्यतत्पर’ लोकसेवकाचा; कोल्हापूरच्या विकासाला ‘कार्तिकेयन’ पॅटर्नची देणगी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In