शहादा येथे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; दिमाखदार ‘तिरंगा रॅली’ने वेधले लक्ष.
शहादा,दि.१६भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विविध ज्ञानशाखांचा संयुक्त मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साही ...












