जान्हवी कपूरच्या २८ व्या वाढदिवसा निमित्त डॉ.भाऊसाहेब शिंदे कडून खास भेट वस्तू…
*जान्हवी कपूरच्या २८ व्या वाढदिवसा निमित्त डॉ.भाऊसाहेब शिंदे कडून खास भेट वस्तू*... मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज २८ ...
*जान्हवी कपूरच्या २८ व्या वाढदिवसा निमित्त डॉ.भाऊसाहेब शिंदे कडून खास भेट वस्तू*... मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज २८ ...
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी विधानसभेतून निलंबितमुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाच्या उदात्तीकरणाबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र विधानसभेतून अर्थसंकल्पीय ...
संतोष देशमुख यांच्या श्रद्धांजलीसाठी सिद्धटेक गाव बंद; तीव्र निषेधाची लाट बीड – मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या ...
सिद्धटेक-राशीन रस्त्यावरील कामामुळे धुळीचा त्रास; स्थानिक व्यावसायिक त्रस्त सिद्धटेक, ता. कर्जत : सिद्धटेक-राशीन मार्गाचे सिमेंटकरणआणि रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून ...
3 मार्च 2025: भारतभर झपाट्याने पसरलेले काँग्रेस गवत (Congress Grass) म्हणजेच पार्थेनियम (Parthenium hysterophorus) हे देशात चुकून आलेले एक घातक ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com