
*जान्हवी कपूरच्या २८ व्या वाढदिवसा निमित्त डॉ.भाऊसाहेब शिंदे कडून खास भेट वस्तू*…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज २८ वा वाढदिवस. जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. जान्हवीनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आजही अनेकदा श्रीदेवी आणि जान्हवी यांच्यात तुलना होताना दिसते. जान्हवी तिच्या आईसारखी दिसते असं नेहमीच बोललं
जातं बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज तिचा २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यापुर्वी जान्हवी ने वृद्धाश्रमा मध्ये केक कापून वाढदिवस साजरे केले आहेत अनेक वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवले जातात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या २८ व्या वाढदिवसा निमित्ताने अहमदनगर चे युवा समाजसेवक डॉ.भाऊसाहेब शिंदे यांनी जान्हवी कपूर ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन एक
विस्मरणीय भेट वस्तू दिली आहे भाऊसाहेब शिंदे हे युवा समाजसेवक म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत शिंदे यांनी अनेक मोठमोठे भ्रष्टाचार उघड केले आहेत त्यांचे अनेक राजकिय नेत्यासह बॉलिवूड मध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्री यांच्याशी चांगले संबंध आहेत
प्रतिनिधी-सोमनाथ भाऊ खोमणे
Discussion about this post