सोशल मीडिया हा उद्योगासाठी फायदेशीर : अरविंद जोशी
अणदूर : प्रतिनिधीसोशल मीडियाचा गैरवापर होत आहे हे मान्य करावे लागेल . ज्याच्याजवळ मोबाईल तो पत्रकार म्हणून मिरवत आहे . ...
अणदूर : प्रतिनिधीसोशल मीडियाचा गैरवापर होत आहे हे मान्य करावे लागेल . ज्याच्याजवळ मोबाईल तो पत्रकार म्हणून मिरवत आहे . ...
या वेळी अणदूर गण - चिवरी गणातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. *मेघ दादा यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा या उद्देशाने ...
प्रतिनिधी:- कल्याण करपेतुळजापूर प्रतिनिधी -आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तुळजापूर शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे रात्री 7 वा. ...
प्रतिनिधी:- कल्याण करपेअणदूर शहर पत्रकार जेष्ठ पत्रकायांचा सत्कारआजच्या दिवसाचे अवचित्य साधून अणदूर शहर संघटनेचे श्री लक्ष्मण दुपारगुडे यांनी अणदूर मधील ...
अणदूर -धाराशिव दि.४ जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी व ३० विधीज्ञ यांचेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबादच्या वतीने ५ जानेवारी २०२५ ...
अणदूर -धाराशिव दि.५ ‘आजचे विद्यार्थी उद्याचे नागरीक’ हा दृष्टीक्षेप लक्षात घेउन मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक ...
अनुदुर येथे भारतीय जनता पार्टीचे भाजपा सदस्य अभियान 2025 शिक्षक कॉलनी अणदूर येथून प्रारंभ करण्यात आले दिलेल्या मोबाईल नंबर वरून मिस कॉल देऊन ...
अणदुर प्रतिनिधीराष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान पंचायत समिती तुळजापूर अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी , पदाधिकारी , कर्मचारी गटसंसाधन अधिकारी यांची जीपीडीपी बीपीडीपी डीपीडीपी ...
अणदूर_मौजे वागदरी ता.तुळजापूर येथील लोकनियुक्त सरपंच सौ.तेजाबाई शिवाजीराव मिटकर यांनी शासनाकडून मिळालेली वर्षभराची पूर्ण पगार गावच्या विकासासाठी दिली या स्तुत्य ...
अणदूर _ नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड यांची अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटनेच्या धाराशिव जिल्हाच्या महिला संपर्क प्रमुख ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com