ग्रा. पं. लिपिक श्री. भास्कर व्हलदुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर – ४२ रक्तदात्यांचा सहभाग
प्रतिनिधी:- कल्याण करपेमौजे खुदावाडी येथे आपल्या सर्वाचे लाडके ग्रामपंचायत लिपिक,श्री भास्कर व्हलदुरे यांच्या 31 व्या वाढदिवसा निमित्त दिनांक 01/03/2025 रोजी ...