ग्रामसेवक नसल्याने विकास कामांना अडथळा.. गटविकास अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीवर आक्षेप..चरणगाव ग्रामपंचायतच्या सरपंचाचे ठिय्या आंदोलन..
निलेश सोनोने,ग्रामीण प्रतिनिधी पातुर.. गटविकास अधिकारी पंचायत समिती पातुर सातत्याने मुख्यालयात अनुपस्थित राहत असल्याने आणि ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत चरणगाव येथील ...