धाराशिव: मराठवाड्यातील धाराशिवच्या बालाघाटच्या डोंगर रांगातील अभयारण्यात वाघ आढळला आहे…
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून पाचशे किलोमीटरचा प्रवास करत वाघ धाराशिवच्या रामलिंगमध्ये प्रवेश केला आहे. 1973 नंतर धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच वाघ आढळला ...