महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी
समता सैनिक दलाने जिल्हाधिकारीमार्फत पंतप्रधानांना दिले निवेदन शैलेश मोटघरेगोंडऊमरी/रेल्वे: महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे यासाठी नुकतेच दि.28 फेब्रुवारी ...
समता सैनिक दलाने जिल्हाधिकारीमार्फत पंतप्रधानांना दिले निवेदन शैलेश मोटघरेगोंडऊमरी/रेल्वे: महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे यासाठी नुकतेच दि.28 फेब्रुवारी ...
शैलेश मोटघरेगोंडऊमरी/रेल्वे : राज्यातील बळीराजाला महायुती सरकारकडून कर्ज माफी मिळण्याची प्रतीक्षा आहे. 3 मार्च रोजी होत असलेल्या उन्हाळी अधिवेशनात कर्ज ...
शैलेश मोटघरेगोंडउमरी /रेल्वे : परतीच्या पावसाने खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांना उन्हाची चाहूल लागताच कोरडेठाक पडण्याची वेळ आली आहे. परिसरातील ...
शैलेश मोटघरेगोंडउमरी /रेल्वे : परतीच्या पावसाने खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांना उन्हाची चाहूल लागताच कोरडेठाक पडण्याची वेळ आली आहे. परिसरातील ...
शैलेश मोटघरेगोंडऊमरी/रेल्वे: बघता-बघता हिवाळ्यातील गुलाबी थंडीचे दिवस संपून गेले आणि उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, उष्प्यात ...
शैलेश मोटघरेगोंडऊमरी/रेल्वे: शेती, मातीत रमणाऱ्या शेतकऱ्यांचा गोंडउमरीचा शंकरपट म्हणजे जीव की प्राण. न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात ...
शैलेश मोटघरेगोंडऊमरी/रेल्वे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी निषेध केला ...
शैलेश मोटघरेगोंडऊमरी/रेल्वे: शिशिराची थंडी ओसरायला लागली अन् पानगळीने उघडे पडलेले वृक्षराज्याच्या नव्या पालवीने रंगीबेरंगी लेणे अंगावर मिरवायला सुरुवात केली की ...
अखेर कुंभलीचे सरपंच गोडसे पायउतार.. शैलेश मोटघरेगोंडऊमरी/रेल्वे : साकोली तालुक्यातील कुंभली येथील सरपंच उमेद गोडसे यांच्यावर दि. 5 फेब्रुवारीला अविश्वास ...
शैलेश मोटघरेगोंडउमरी/रेल्वे : गोंडउमरी गावासह परिसरातील अनेक गावे पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. मात्र, या गावातील अनेक घरांमध्ये वैयक्तिक नळ ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com