धनंजय मुंडेंच्या तीन सलग सभांनीप्रकाश सोळंकेंच्या विजयावर शिक्का मोर्तब.**संभ्रम कोणताच नाही अपक्षांना थारा देऊ नका
.लोकसभेत मेहनत घेणार्या प्रकाश दादांना विजयीकरा धनंजय मुंडेंचे अवाहन (फोटो) वडवणी, दि.१६ (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणूकीत पाडापाडीचे राजकारण झाले. पाडापाडीच्या राजकारनाने चांगल ...