सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील 'सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च' (SIMRS) या महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...












