विषय महावितरणाच्या वाढीव वीज बीलाबाबत तसेच नविन डिजिटल मिटर काढुन जुने मीटर पुन्हा बसविण्याबाबत निवेदन महोदय ..
कार्यकारी अभियंता साहेब।। प्रमोद डोंगरे तालुका प्रतिनीधी पातुर। पातुर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील अनेक नागरिकाना सध्या महावितरणाकडुन यणार्या वीज ...





