सकल धनगर समाज रावेर तर्फे ST आरक्षण मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मुंजलवाडी प्रतिनिधी :- चंद्रकांत वैदकर..
पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवाना पाठींबा देण्यासाठी व धनगर (ST) आरक्षण अंमलबजावणी साठी रावेर येथे रास्तारोको आंदोलन बऱ्हाणपूर ...