मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेला 225 वर्षाची परंपरा
भाविकांचा वाढता प्रतिसाद मुरबाड दि. 16 ता. प्रतिनिधी गौरव खरे. ठाणे जिल्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा गावी गेली 225 वर्षा पासून ...
भाविकांचा वाढता प्रतिसाद मुरबाड दि. 16 ता. प्रतिनिधी गौरव खरे. ठाणे जिल्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा गावी गेली 225 वर्षा पासून ...
मुरबाड विधानसभेसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणुन शैलेश वडनेरे आणि मनसेच्या संगीता चेंदवणकर यांनी उमेदवारी अर्ज ...
तालुका मुरबाड दि.20-9-2024.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रातील 44 विधानसभा मतदार संघामध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले ...
मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आण्णा साळवे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना समांतर प्रतिष्ठान तर्फे समाजभुषण पुरस्कार प्रतिष्ठान च्या वतीने जाहीर ...
नवीन नेमणूक 5 ऑगस्ट 2024 रोजी अभिजीत देशमुख यांनी मुरबाड तहसील कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी डहाणु येथे कार्यरत असलेल्या देशमुख ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com