नूरनगर शिवारातील रस्ता दुरुस्तीमध्ये लोकसहभागाची महत्त्वपूर्ण भूमिका: मुरूम टाकून शेतकऱ्यांसाठी सुसज्ज रस्ता तयार
नेर तालुक्यातील मौजे नूरनगर शिवारातील सुमनबाई वस्ती ते खाऱ्या धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था अनेक महिन्यांपासून चिंतेचा विषय बनली होती. वारंवार ...