नांदेड विभागीय अबॅकस स्पर्धेत दिंद्रुडचा उज्ज्वल गिते दुसरा तर एकलव्य गिते ने पटकवला तिसरा क्रमांक
दिंद्रुडनॅशनल लेव्हल ऑनलाइन अबॅकस स्पर्धा ही चाणक्य अबॅकस नांदेड यांच्यामार्फत रविवारी (२२ सप्टेंबर) नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच ...