एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
दोंडाईचा | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...






