• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in Blog
0
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी : येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

RelatedPosts

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. रेवती बागुल यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती देत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे व प्राध्यापकांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला स्वातंत्र्याइतकेच महत्त्व दिले असून, वैयक्तिक स्वच्छतेसोबत घर, परिसर, गाव आणि शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. स्वच्छता हीदेखील समाजसेवाच असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वर्गखोल्यांची उत्स्फूर्तपणे स्वच्छता केली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. ठाकरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा. पी. डी. बागुल यांनी मार्गदर्शन केले. व्यवस्थापनाची जबाबदारी प्रा. एस. एम. ठाकरे व प्रा. आर. पी. पाटील यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. योगिता चौधरी, प्रा. निशा ठाकूर, प्रा. अमृता चव्हाण व प्रा. खाचणे यांनी प्रयत्न केले. कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत व जयेश धनगर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास बी.एड. द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

Next Post

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

Related Posts

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
39
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
17
सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
Blog

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
15
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली
Blog

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
3
डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा
Blog

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
4
शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम
Blog

शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम

October 5, 2026
2
Next Post
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In