सोलापूर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात समावेश – खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी :- प्रदीप डौले (ता.करमाळा) केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत (Cluster Development Programme - CDP) सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात ...