आ. लखन मलिक साहेब यांच्या प्रयत्नातून अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्च असलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय पर्यंतच्या सिमेंट रस्त्याला मंजूरी मिळाली
वाशिम प्रतिनिधी प्रवीण जोशी आ. लखन मलिक साहेब यांच्या प्रयत्नातून अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्च असलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ...