*♦️ खंडाळा ब्रेकिंग♦️*
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य सरकारने पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. हे ...
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य सरकारने पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. हे ...
एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व: अविनाश खताळ यांची कहाणीअविनाश खताळ यांचे समर्पणजोगळेकर हॉस्पिटलमध्ये असलेले मनमिळाऊ अविनाश खताळ, त्यांच्या जीवनात सुख-दुःखात प्रत्येकाला मदतीसाठी ...
प्रकरणाचे संक्षिप्त वर्णन आज खंडाळा मधील महामार्गावर पारगाव-खंडाळा या ठिकाणी असणाऱ्या भवानी इंडस्ट्रीज परिसरात दुचाकीचा गंभीर अपघात घडला आहे. घटनास्थळी ...
अपघाताची प्राथमिक माहिती आज सकाळी खंडाळा परिसरातील महामार्गावर मयुरराज हॉटेलजवळ एक भीषण अपघात घडला. एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ही ...
सचिन मोटे खंडाळा प्रतिनिधी दिनांक २८/०८/२०२४ रोजी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी ...
खंडाळा तालुक्यात उत्साह खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवीन निवडून आलेले खासदार नितीन पाटील यांचे शिरवळ येथे मोठ्या जल्लोषात ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com