देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नात्यातील संवाद.. रन वॉक मॅरेथॉन स्पर्धा आज आतिग्रे मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली..
या मॅरेथॉनमध्ये पंचक्रोशीतील सगळ्या प्राथमिक माध्यमिक शाळेने आपला सहभाग नोंदवला,पहिल्याच वर्षी 900 विद्यार्थी विद्यार्थिनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले.200 पालक ...