




या मॅरेथॉनमध्ये पंचक्रोशीतील सगळ्या प्राथमिक माध्यमिक शाळेने आपला सहभाग नोंदवला,पहिल्याच वर्षी 900 विद्यार्थी विद्यार्थिनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले.200 पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी या दोघांचा मिळून सहभाग होता.
स्पर्धेच्या सुरुवातीला सुलतान सरांनी झुंबा घेतला आणि रिंगण फाउंडेशनचे खोंद्रे सर यांनी मुलांचा वार्माप घेतला.
माझ्या सोबत वाय डी नाना,अतिग्रेचे उपसरपंच भगवान पाटील,एम एल पाटील एकनाथ पाटील सर,संभाजी पवारआण्णा आमच्या हस्ते श्रीफळ वाढवून मॅरेथॉन ची सुरुवात केली यावेळी धनाजी पाटील,सागर मोरे,संग्राम जाधव,रजत शिंदे,महेश कांबळे,सुहास,शिंदे,ललित नवनाळे,भरत रुग्गे प्रमोद देशपांडे,अविनाश मोरे,आण्णापा आवळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
हातकणंगले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल दादानी अतिशय नेटके जबरदस्त नियोजन केले.💐❤️
Discussion about this post