सौ. रेश्माताई बाळाशेठ घरत यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार, महिला दिनाची ग्रामीण भागातील महिला सरपंच यांना अनोखी भेट..
श्री. सारथी तुकाराम गायकर मुरबाड तालुका प्रतिनिधी : मुरबाड तालुक्यातील कान्होळ बोरिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेश्माताई बाळाशेठ घरत यांना ...