नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांसह पोलिस प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
पालकमंत्र्यांनी घेतला पोलिस विभागाचा आढावाप्रतिनिधी वर्धा, दि. २ (जिमाका ) : गुन्हेगारांना जरब बसेल आणि सामान्य नागरिक सुरक्षित राहील ही ...









