• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कामोठ्यात दिशा महिला मंचतर्फे “अस्मिता महाराष्ट्राची २०२६” शताब्दी महोत्सव उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
कामोठ्यात दिशा महिला मंचतर्फे “अस्मिता महाराष्ट्राची २०२६” शताब्दी महोत्सव उत्साहात
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

पनवेल/कामोठे प्रतिनिधी:

कामोठे येथील दिशा महिला मंचाने सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात १०० यशस्वी उपक्रम पूर्ण करत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या निमित्ताने महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून दि. ३० एप्रिल २०२६ रोजी कामोठे येथील राधाई स्कूलमध्ये “अस्मिता महाराष्ट्राची–२०२६” शताब्दी महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या दिमाखदार सोहळ्यात ‘रॉयल महाराष्ट्र रनवे’ आणि ‘रॉयल महाराष्ट्र गौरव सोहळा’चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, परंपरा आणि ऐतिहासिक वैभवाचा सुरेख संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘रॉयल महाराष्ट्र रनवे’मध्ये बालकलाकार व महिलांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून लोककलेचे बहारदार सादरीकरण केले. ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक सादरीकरणाचा संगम या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण आमदार विक्रांतदादा पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, पोलीस निरीक्षक विमल बिडवे, इंदू झा तसेच अजित पोवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार विक्रांतदादा पाटील यांनी दिशा व्यासपीठाच्या कार्याचे कौतुक करत, १०० उपक्रम पूर्ण करणे ही मोठी आणि प्रेरणादायी कामगिरी असल्याचे नमूद केले. समाजाप्रती असलेली बांधिलकी या माध्यमातून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, महिला कार्यकर्त्या तसेच पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निलम आंधळे यांच्यासह उपाध्यक्ष विद्या मोहिते यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला, नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान निलम आंधळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा सोहळा दिशा व्यासपीठाला योगदान देणाऱ्या सर्वांच्या सन्मानासाठी असून, सर्वांच्या सहकार्यामुळेच हा प्रवास यशस्वी झाला आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

एमआयपी ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल ९५.३१%

Next Post

पनवेल महापालिकेत जनगणना – २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पनवेल महापालिकेत जनगणना – २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.

पनवेल महापालिकेत जनगणना - २०२७' अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते प्रभावी सुरुवात.

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In