• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in Blog
0
समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

(प्रतिनिधी) : नागापूर येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने सन २०२६ चा “समाजभूषण पुरस्कार” प्रा. सुंदर सिताराम बनसोडे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भारतीय दलित पॅंथरचे परळी तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी दिली.

हा पुरस्कार सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. प्रा. सुंदर बनसोडे (एम.ए. इंग्रजी, बी.एड.) हे २०१४ पासून पेन एज्युकेशन सोसायटी, पेन येथे अध्यापन करत असून त्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, साहित्य वाटप आदी उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने कार्यरत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

हा पुरस्कार सोहळा नागापूर येथे भीम जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणार असून धम्मचक्र मित्र मंडळ व जयंती उत्सव समिती यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

या सोहळ्यास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह नागापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे व प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Manik Bansode
Previous Post

धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, अल्लापल्लीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

Next Post

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार २०२६ विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना प्रदान

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
35
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार २०२६ विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना प्रदान

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार २०२६ विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना प्रदान

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In