चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शिवाजी पाटील आक्रमक; पाणंद रस्ते आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधीची मागणी
मुंबई | प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार श्री. शिवाजी श. पाटील यांनी आपल्या ...








